Electric Shock : ट्रॅक्टरने शेतीची मशागत करताना विजेच्या धक्क्याने 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

शेतामध्ये रोटावेटरने शेतीची मशागत करत असताना रोटावेटरमध्ये आलेली इलेक्ट्रीक वायर हाताने बाजुला काढत असताना....
Ganesh Kharat
Ganesh Kharatsakal
Updated on

इंदापूर - इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील शेतामध्ये रोटावेटरने शेतीची मशागत करत असताना रोटावेटरमध्ये आलेली इलेक्ट्रीक वायर हाताने बाजुला काढत असताना विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये गणेश जयवंत खरात असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com