jail
पुणे - शिकवणीसाठी घरी येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस विशेष न्यायालयाने २० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच, ३७ हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास नऊ महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.