Manchar News : मंचर जवळ 200 खाटांचे सामान्य रुग्णालय होणार' २५९ पदांना मंजुरी: औंध,ससून प्रमाणे सुविधा मिळणार

आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथे १०० खाटांच्या सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून २०० खाटांचे अद्ययावत सामान्य रुग्णालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.
dilip walse patil

dilip walse patil

sakal

Updated on

मंचर - आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथे १०० खाटांच्या सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून २०० खाटांचे अद्ययावत सामान्य रुग्णालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, बुधवारी (ता.२४) यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. नव्या रुग्णालयासाठी डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, सफाई कामगार, सुरक्षा कर्मचारी आदींच्या एकूण २५९ पदांना मान्यता देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com