Junnar News : दोन हजार वर्षांपूर्वीच्या पाऊलखुणा उजेडात; शेतीच्या मशागतीदरम्यान सातवाहनकालीन अवशेष आढळले

जुन्नर शहराच्या पूर्वेकडील सुसरबाग परिसरात शेतीच्या मशागतीदरम्यान स्थानिक शेतकऱ्यांना सुमारे २२०० वर्षांपूर्वीचे सातवाहनकालीन अवशेष आले आढळून.
2000 Year Old Footprints Unearthed Satavahana Era Remains Discovered

2000 Year Old Footprints Unearthed Satavahana Era Remains Discovered

sakal

Updated on

पिंपळवंडी - जुन्नर शहराच्या पूर्वेकडील सुसरबाग परिसरात शेतीच्या मशागतीदरम्यान स्थानिक शेतकऱ्यांना सुमारे २२०० वर्षांपूर्वीचे सातवाहनकालीन अवशेष आढळून आले आहेत. यामध्ये भाजलेल्या मातीचे विविधरंगी मणी, घराची कौले आणि समुद्र शंखाच्या बांगड्यांचे तुकडे सापडले असल्याची माहिती जुन्नरच्या प्राचीन इतिहासाचे अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com