Nirgudsar News : शिष्यवृत्ती परीक्षेत २२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्याने पालकांनी वर्गणी काढून मार्गदर्शक शिक्षक नितीन शेजवळ यांना दिली चक्क ‘बुलेट’ भेट

पालकांनी वर्गणी काढून दिली मार्गदर्शक शिक्षकाला दिली ‘बुलेट’ भेट.
Teacher nitin Shejwal

Teacher nitin Shejwal

sakal

Updated on

निरगुडसर - आंबेगाव तालुक्यातील साकोरेमळा-शिंगवे येथील शाळेत अनोखा गुरुसन्मान शनिवार (ता. ०८) रोजी संपन्न झाला. साकोरेमळा-शिंगवे (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचा गुणगौरव व सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com