Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

पुणे महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होत असताना प्रशासनाच्या स्तरावर तयारी सुरु झाली आहे.
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

Sakal

Updated on

पुणे - पुणे महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होत असताना प्रशासनाच्या स्तरावर तयारी सुरु झाली आहे. या सर्व प्रक्रियेत एकूण २४ हजार कर्मचाऱ्यांची गजर भासणार असल्याने निवडणूक शाखेकडून मनुष्यबळाची जुळवाजुळव सुरु केली आहे. आतापर्यंत १९ हजार कर्मचाऱ्यांची माहिती संकलित झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com