Pune Crime : ‘कुराश’च्या बोगस प्रमाणपत्रांवर नोकऱ्या लाटणाऱ्या १३ पोलिसांसह २५ जणांना अटक

‘कुराश’ खेळाच्या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे पोलिस दल आणि इतर शासकीय सेवेत नोकरी मिळविल्याच्या गैरव्यवहार पुणे पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला.
Crime

Crime

esakal

Updated on: 

पुणे - ‘कुराश’ खेळाच्या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे पोलिस दल आणि इतर शासकीय सेवेत नोकरी मिळविल्याच्या गैरव्यवहार पुणे पोलिसांनी नुकताच उघडकीस आणला आहे. या प्रकरणात क्रीडा आरक्षणावर डल्ला मारणाऱ्या रॅकेटविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत १३ पोलिस कर्मचाऱ्यांसह २५ जणांना अटक केली आहे. आरोपींची येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com