
चाकण : येथील पुणे-नाशिक महामार्गा पासून जवळच असलेल्या समाधान बिअरबार मागील मोकळ्या जागेत अरविंद रामप्रकाश राजे (वय -29 वर्ष रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) याला दोन अल्पवयीन मुलांनी किरकोळ कारणावरून त्याच्या छातीवर डोक्यात दांडके मारून त्याला गंभीर जखमी करून त्याचा निर्घृणपणे खून केला.