Polio Preventive Dose : तीन लाख १६ हजार बालकांना मिळणार पोलिओ प्रतिबंधक डोस

पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी येत्‍या रविवारी (ता. २२) उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
Polio Preventive Dose

Polio Preventive Dose

sakal

Updated on: 

पुणे - पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी येत्‍या रविवारी (ता. २२) उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरात तीन लाख १६ हजार २७५ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

Loading content, please wait...