
पुणे : सिल्व्हर ज्युबिली मोटर्स कंपनी आणि तत्कालीन संचालकांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून आरोपींनी ३० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. कर्जाची परतफेड केली असतानाही आरोपींनी पुन्हा कर्जाची बनावट कागदपत्रे तयार केल्याचे तपासात समोर आले आहे.