खडकवासल्यात एका तासात ३० मिमी पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Khadakwasala-Dam

खडकवासला धरणावर बुधवारी संध्याकाळी चार ते पाच या वेळेत ३० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

खडकवासल्यात एका तासात ३० मिमी पाऊस

खडकवासला - खडकवासला धरणावर बुधवारी संध्याकाळी चार ते पाच या वेळेत ३० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर पानशेत, वरसगाव व टेमघर येथे आज पाऊस पडळक नाही. खडकवासला येथे चार वाजता ढगांचा गडगदात होऊन पावसाला सुरवात झाली. संध्याकाळी चार ते पाच या एका तासात वेळेत ३० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे तर तर रात्री दहा वाजेपर्यत ४८ मिलीमीटर पाऊस झाल आहे. कात्रज बोगदा येथे 14 तर येरवडा येथे १९ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

  • २७ जुलै २०२२ धरणसाठा चौकट

  • २७ जुलै २०२२ संध्याकाळी पाच वाजताची स्थिती

धरणाचे नाव / एकूण क्षमता(टीएमसी)/ उपयुक्त पाणीसाठा(टीएमसी) / टक्केवारी / मागील ११ तासातील पाऊस (मिलिमीटर मध्ये)

  • खडकवासला- 1.97/1.70/86.24/

  • पानशेत- 10.65/8.25/77.53/0

  • वरसगाव- 12.82/9.17/71.49/3

  • टेमघर- 3.71/2.25/60.64/13

चार धरणातील एकूण क्षमता 29.15 टीएमसी

आजचा एकूण उपयुक्त पाणीसाठा 21.37 टीएमसी / 73.32 टक्के

Web Title: 30 Milimeter Rain In Khadakwasala Dam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :rainwaterKhadakwasala Dam
go to top