इंदापूर - इंदापूर बाह्यवळण मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला गलांडवाडी नंबर दोन गावच्या हद्दीत क्रिकेट खेळत असताना 32 वर्षे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किरण युवराज चव्हाण असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.