Electric Shock : आंबेगाव तालुक्यात घोडनदीत शेतीपंप जोडताना विजेचा धक्का; ३५ वर्षीय मजुराचा मृत्यू, एक जखमी

घोडनदीपात्रात शेतीपंपाची मोटार बसविताना विजेचा धक्का लागून विलास विठ्ठल केदारी (वय-३५) या मजुराचा मृत्यू.
Vilas Kedari farm worker dies due to electric shock in Pune

Vilas Kedari farm worker dies due to electric shock in Pune

sakal

Updated on

मंचर - मंचरपासून तीन किलोमीटर अंतरावर सुलतानपूर (ता. आंबेगाव) येथे घोडनदीपात्रात शेतीपंपाची मोटार बसविताना विजेचा धक्का लागून विलास विठ्ठल केदारी (वय-३५) या मजुराचा मृत्यू, तर त्याचा सहकारी किरकोळ जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. १४) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com