Bhairavnath Maharaj Yatra : भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त खेड तालुक्यात हिंदकेसरी घाटावर पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसह जवळपास ५०० बैलगाड्यांचा सहभाग होता.
आंबेठा : भाबोली ( ता.खेड ) येथे भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत खेड तालुक्यासह पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास ५०० बैलगाडे सहभागी झाले होते.येथील हिंदकेसरी घाटात ही शर्यत चार दिवस पार पडली.