Pandharpur Yatra 2025 : छोटे माऊलींच्या प्रेरणेने व कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र पंढरपूर दर्शनवारी सोहळा संपन्न

Ashadhi Wari: हभप ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांच्या प्रेरणेने स्नेहल व वल्लभ शेळके यांनी ५ हजार भाविकांसाठी पंढरपूर वारीचे आयोजन केले. राजुरी-बेल्हे गटातील गावांमधून बस, राहण्याची व अन्नाची सुविधा देत ही वारी दोन टप्प्यात पार पडली.
Pandharpur Yatra 2025
Pandharpur Yatra 2025sakal
Updated on

राजेश कणसे

आळेफाटा : जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके व वल्लभ शेळके सरांच्या माध्यमातून सुमारे ५ हजार भाविकांना घडवली पंढरीची वारी वारकरी सांप्रदायाचे भूषण गुरुवर्य हभप श्री.ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांच्या प्रेरणेने व कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र पंढरपूर दर्शनवारी सोहळा राजुरी-बेल्हे जिल्हा परिषद गटातील बंधू-भगिनी व भाविकांसाठी वल्लभ शेळके यांच्या माध्यमातून नुकताच आयोजित करण्यात आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com