
पुणे - जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रांची स्थिती कशी आहे, हे समजून घेण्यासाठी ‘मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चर’तर्फे (एमसीसीआयए) नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात गेल्या आर्थिक वर्षीच्या (२०२३-२०२४) तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षांत (२०२४-२०२५) उद्योगांची काय स्थिती आहे, हे मांडण्यात आले आहे.