Pimpri Pendhar : पिंपरी पेंढार येथील बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

यानंतर वनविभागाच्या माध्यमातून या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी १० पिंजरे लावले होते
पिंपरी पेंढार येथील बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
बिबट्याesakal

पिंपळवंडी : पिंपरी पेंढार(ता.जुन्नर) येथे शुक्रवारी(ता.१०) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बाजरीची राखण करत असताना नानुबाई कडाळे या ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.या ठिकाणी दोन बिबटे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले होते.यानंतर वनविभागाच्या माध्यमातून या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी १० पिंजरे लावले होते.

पिंपरी पेंढार येथील बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
Pune Crime News : शेअर बाजारात नफ्याचे अमिष दाखवून तीन लाख ६३ हजारांना गंडा

ज्या ठिकाणी बिबट्याने नानुबाई यांना हल्ला करून ठार केले होते त्याठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या जेरबंद झाला आहे.

ग्रामस्थ आक्रमक झाल्याने सदर बिबट्यास तातडीने माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात नेण्यात आले आहे.हा तोच नरभक्षक बिबट्या आहे का हे पुढील तपास करून सांगण्यात येईल असे वनविभागाच्या अधिकाऱ्यां कडुन सांगण्यात आले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com