Pune Crime : कल्याणीनगरमध्ये दुचाकीस्वार चोरट्यांनी मोबाईल हिसकावला, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Kalyaninagar mobile snatching : पुण्यातील येरवड्यातील कल्याणीनगर परिसरात एका ४० वर्षीय व्यक्तीचा सुमारे एक लाख रुपयांचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस उपनिरीक्षक महेश फटांगरे तपास करत आहेत.
Kalyaninagar mobile snatching

Kalyaninagar mobile snatching

sakal

Updated on

पुणे : येरवड्यातील कल्याणीनगर परिसरात थांबलेल्या व्यक्तीकडील सुमारे एक लाख रुपयांचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com