Kalyaninagar mobile snatching

Kalyaninagar mobile snatching

sakal

Pune Crime : पुण्यात एसटी बस प्रवासादरम्यान ज्येष्ठ महिलेची पिशवी लुटली

Kalyaninagar mobile snatching : पुण्यातील येरवड्यातील कल्याणीनगर परिसरात एका ४० वर्षीय व्यक्तीचा सुमारे एक लाख रुपयांचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस उपनिरीक्षक महेश फटांगरे तपास करत आहेत.
Published on

पुणे : सांगलीहून स्वारगेटकडे एसटी बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना घडली. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com