Pune News : महापालिकेच्या कार्यालयात तरुणाची पिस्तूलसह आत्महत्येची धमकी; कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Pune municipal tax office gun threat incident : पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागात एक तरुण कर्मचाऱ्यांसमोर पिस्तूल काढून आत्महत्या धमकी दिली. कर्मचारी घाबरले, पोलिसांना गुन्हा नोंदवण्यात आला. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शस्त्र जप्तीसाठी पोलिसांशी चर्चा करण्याचे सांगितले.
Pune municipal tax office gun threat incident

Pune municipal tax office gun threat incident

sakal

Updated on

पुणे : महापालिकेतील मिळकतकर आकारणी व कर संकलन विभागामधील कर्मचाऱ्यांसमोर पिस्तूल काढत तरुणाने थेट आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी महापालिकेमध्ये घडला. या प्रकारामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण पसरले, दरम्यान संबंधित तरुणाविरुद्ध महापालिकेकडून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com