

Kharadi Pune pickup vehicle accident two year old child death
sakal
पुणे : पिकअप वाहनाच्या धडकेत दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २९) सायंकाळी खराडी परिसरात घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.