Pune Crime : महापालिका भवनजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल लंपास

mobile snatched Pune : महापालिका भवन परिसरात एका ३४ वर्षीय तरुणाकडून ६० हजार रुपयांचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. त्यावेळी तरुण ॲपद्वारे वाहन नोंदणी करत होता. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
mobile snatched Pune

mobile snatched Pune

sakal

Updated on

पुणे : महापालिका भवन परिसरात तरुणाच्या हातातील ६० हजार रुपयांचा मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com