AAP Releases 'Nirdharpatra' for Pune Municipal Elections
sakal
पुणे
AAP Pune Manifesto : पुणे पालिकेसाठी 'आप'चा जाहीरनामा प्रसिद्ध; महिलांना मोफत बस प्रवास आणि 'मोहल्ला क्लिनिक'चे आश्वासन!
Aam Aadmi Party Free Bus For Women : आम आदमी पार्टीने पुणे मनपा निवडणुकीसाठी 'निर्धारपत्र' प्रकाशित केले असून, महिलांना मोफत बस प्रवास आणि दिल्लीच्या धर्तीवर मोफत आरोग्य देण्याचे आश्वासन दिले आहे.
पुणे : महापालिका हद्दीत महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा, दिल्ली पंजाबच्या धर्तीवर ‘मोहल्ला क्लिनिक’द्वारे नागरिकांना मोफत प्राथमिक आरोग्य सुविधा मिळणार, वाहतुककोंडी मुक्त ‘स्मार्ट मोबिलिटी शहर’ बनविण्याची ग्वाही आम आदमी पार्टीने (आप) सोमवारी दिली.
