
राजेश कणसे
आळेफाटा : महाराष्ट्र शासनाने दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी सेतू सेवा केंद्रांवरील सेवा शुल्कात दुप्पट दरवाढीला मंजुरी दिली असून, ही दरवाढ राज्यातील लाखो विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार युवक, वंचित व मध्यमवर्गीय घटकांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत अन्यायकारक व त्रासदायक ठरत आहे.