आसू - विज्ञान ऑलंपियाडमध्ये आरती जाधव यांचे यश

आसू - विज्ञान ऑलंपियाडमध्ये आरती जाधव यांचे यश

Published on

विज्ञान ऑलिंपियाडमध्ये
आरती जाधव यांचे यश
आसू : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान ऑलिंपियाड स्पर्धेत आरती महादेव जाधव यांनी यश मिळविले. त्या मुळीकवाडी (ता. फलटण, जि. सातारा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी सी. जी. मठपती, विस्तार अधिकारी अनिल संकपाळ यांच्यासह विविध शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

फोटो :.......... 02531
आरती जाधव
.......................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com