

Inspiring Triumph: Aarti Sakat Defies Extreme Poverty To Join Mumbai Police Force
Sakal
लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील गरीब कुटुंबातील कन्या कु. आरती रविंद्र सकट हिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात यशस्वी निवड मिळवत प्रेरणादायी कामगिरी केली आहे. पोलीस भरती प्रक्रियेत १५० पैकी १२४ गुण मिळवत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.