Pune Fraud Case : ४३ गुंतवणूकदारांची फसवणूक; आत्मनिर्भर कॉन्सेप्ट्स कंपनीवर साडेतीन कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा
आत्मनिर्भर कॉन्सेप्टस इंडिया प्रा. लि. कंपनीने चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ४३ गुंतवणूकदारांची सुमारे साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार आला समोर.
पुणे - आत्मनिर्भर कॉन्सेप्टस इंडिया प्रा. लि. कंपनीने चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ४३ गुंतवणूकदारांची सुमारे साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.