Court
sakal
पुणे - माहेरकडून पैसे मिळावेत, यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर प्रकरणात वेळेत म्हणजे ६० दिवसांत दोषारोपपत्र दाखल न केल्याने न्यायालयाने तपास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल मराठे यांनी हा आदेश दिला आहे.