भंडीशेगावच्या अभिजीत भोसलेचे सीए परीक्षेत यश

भंडीशेगावच्या अभिजीत भोसलेचे सीए परीक्षेत यश

Published on

UPR26B07602
अभिजित भोसले

अभिजित भोसले याचे
सीए परीक्षेत यश

पंढरपूर, ता. ७ ः भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथील अभिजित अजित भोसले याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाने घेतलेल्या सीए परीक्षेमध्ये यश मिळवले. शिक्षक पतसंस्थेमध्ये लेखनिक असलेल्या अजित भोसले यांच्या मुलाने कठीण परिस्थितीमध्ये यश मिळवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. अभिजितचे प्राथमिक भंडीशेगाव येथील शाळेत, माध्यमिक शिक्षण श्रीनाथ विद्यालयमध्ये व उच्च शिक्षण के. बी. पी. कॉलेज येथे झाले आहे. यशामध्ये सीए विकास वाघे, अजित व सुनीता भोसले, किरण वाडकर यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com