abhijit gole
abhijit golesakal

CA Exam : अभिजित गोळे धावडीतील पहिला सीए

शेतकरी कुटुंबातील अभिजित गोळे याने शेतीतून शिक्षणाच्या वाटेचा खडतर प्रवास आणि कठीण परिश्रम करून सनदी लेखापाल (सीए) होण्याचे स्वप्न साकार केले.
Published on

भोर - धावडी (ता. भोर) येथील शेतकरी कुटुंबातील अभिजित रामचंद्र गोळे याने शेतीतून शिक्षणाच्या वाटेचा खडतर प्रवास आणि कठीण परिश्रम करून सनदी लेखापाल (सीए) होण्याचे स्वप्न साकार केले. आई-वडिलांचे पाठबळ आणि आत्याच्या मुलांनी केलेल्या मदतीमुळे त्याने यश मिळवले. गावातील पहिला सनदी लेखापाल होण्याचा मान त्याने मिळवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com