

Illegal Drug Trade: Notorious Criminal Arrested for Selling Banned Injections in Hadapsar
पुणे : बॉडी बिल्डिंग आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधक औषधांची (इंजेक्शन्स) बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी हडपसर परिसरातून अटक केली.