endlife
Sakal
पुणे - हडपसर-सय्यदनगरमधील गुंड टिपू पठाण टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या सराइताने लष्कर भागात शनिवारी रात्र आत्महत्या केली. सराइताने आात्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत हडपसरमधील एका माजी नगरसेवकासह अन्य काही जणांनी त्रास दिल्याचे नमूद करत त्यांची नावे लिहिली आहेत.