Nasrapur Minor Rape-Murder Case: अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून : पूर्वीचे विनयभंगाचे गुन्हे उघड, आरोपीवर जलदगती खटला

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणी आरोपीविरुद्ध तातडीने आरोपपत्र दाखल; जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षेसाठी पोलिसांचा प्रयत्न
Fast-Track Justice: SP Sandip Gill Assures Speedy Trial in Nasrapur Murder Case

Fast-Track Justice: SP Sandip Gill Assures Speedy Trial in Nasrapur Murder Case

Sakal

Updated on

पुणे : नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचारकरून तिचा खून केल्याच्या गुन्ह्याचा तातडीने तपास करून आरोपीविरोधात त्वरित आरोपपत्र दाखल केले जाईल. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com