Pune Crime : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर २० वर्षांनंतर अटक

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मागील २० वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार आरोपीला अखेर येरवडा पोलिसांनी केली अटक.
Accused in Minor Assault Case Arrested After 20 Years

Accused in Minor Assault Case Arrested After 20 Years

sakal

Updated on: 

पुणे - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मागील २० वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार आरोपीला अखेर येरवडा पोलिसांनी अटक केली. नजीर मुस्तफा खान (वय ४६, सध्या रा. राजगल्ली, आयेशा कॉलनी, परळी, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com