Bopdev Ghat Crime : बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील आरोपीची लवकरच ओळख परेड

बोपदेव घाटातील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी शोएब अख्तर ऊर्फ शोएब बाबू शेख याची लवकरच ओळख परेड घेतली जाणार आहे.
Crime
CrimeSakal
Updated on

पुणे - बोपदेव घाटातील सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी शोएब अख्तर ऊर्फ शोएब बाबू शेख याची लवकरच ओळख परेड घेतली जाणार आहे. या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी आणि अटकेत असलेला आरोपी यांची समोरासमोर चौकशी करून गुन्ह्याची साखळी उलगडली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी (ता.२२) न्यायालयास दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com