Pune News : विद्यानंद बापट यांच्‍यावर हल्‍ला प्रकरणातील आरोपी संतोष चव्‍हाणला एक दिवसाची पोलिस कोठडी

गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण आणि ‘डीजे’ च्‍या विरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांना मारहाण करत जिवे मारण्याची धमकी.
santosh chavan beating to vidyanand bapat

santosh chavan beating to vidyanand bapat

sakal

Updated on

पुणे - गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण आणि ‘डीजे’ च्‍या विरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांना मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला न्‍यायालयाने शुक्रवारी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. आरोपी संतोष शंकर चव्हाण (वय-३२, रा. हनुमाननगर, राऊतवाडी, कोथरूड) असे त्याचे नाव असून त्‍याला विश्रामबाग पोलिसांनी शुक्रवारी न्‍यायालयात हजर केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com