Pune Acid Attack : लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात ॲसिड हल्ला; एकतर्फी प्रेमातून संतापलेल्या आरोपीला गुन्हे शाखेची हुबळी येथे अटक

ताडीवाला रस्त्यावर मध्यरात्रीचा थरार; तरुणी व तिचा मित्र गंभीर भाजले, तांत्रिक विश्लेषणातून पोलिसांनी आरोपीचा कर्नाटकापर्यंत पाठलाग करून पकड केला
Acid Attack

Shocking Acid Attack in Pune: Young Woman and Friend Targeted

sakal

Updated on

पुणे : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीसह तिच्या मित्रावर भररस्त्यात ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी गुन्हे शाखेने आरोपीला कर्नाटकातील हुबळी येथून अटक केली. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com