Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

खराडी आणि वारजे माळवाडी परिसरात अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांविरुद्ध पुणे महापालिकेने केली कारवाई.
Crime

crime

ESakal

Updated on

पुणे - खराडी आणि वारजे माळवाडी परिसरात अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांविरुद्ध पुणे महापालिकेने कारवाई केली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबवण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com