crime
ESakal
पुणे - व्हिसाची मुदत संपल्यानंतरही मायदेशी न परतता पुणे शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १९ परदेशी महिलांवर पोलिसांच्या विशेष शाखेने कारवाई केली. कोरेगाव पार्क, मांजरी आणि मुंढवा परिसरात ही कारवाई करण्यात आली. या महिलांना मायदेशी पाठविण्याची (डिपोर्ट) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.