Chandannagar Encroachment
sakal
पुणे - चंदननगर येथील जुना मुंढवा रस्ता ते संघर्ष चौक नगरपर्यंत असलेल्या गोविंदसागर सोसायटी परिसरातील खाऊ गल्लीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण झाले होते. त्यावर आज पुणे महापालिकेच्या बांधकाम विकासाच्या परिमंडळ क्रमांक एकतर्फे कारवाई करण्यात आली आहे.