Shirur News: दिशादर्शक फलकांसाठी प्रीतेश फुलडाळे यांचे उपोषण यशस्वी; नगर परिषदेचे लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

दिशादर्शक फलक व गल्ली-रस्त्यांना नावे देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्याचे उपोषण; नगर परिषदेच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
Civic Agitation: Activist Pritesh Phuldale Launches Fast Over Lack of City Signages

Civic Agitation: Activist Pritesh Phuldale Launches Fast Over Lack of City Signages

Sakal

Updated on

शिरूर : शिरूर शहराच्या विविध भागात दिशादर्शक फलक लावावेत; तसेच शहरातील महत्वाच्या गल्लीबोळांना नावे देऊन तसे नामफलक लावावेत, या मागणीसाठी गेल्या पाच वर्षांपासून पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रीतेश फुलडाळे यांनी सोमवारी नगर परीषद मंगल कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. दरम्यान, या मागण्यांबाबत तातडीने अंमलबजावणी केली जाईल, असे लेखी आश्वासन नगर परिषदेने दिल्यानंतर फुलडाळे यांनी रात्री उशीरा उपोषण सोडले.

Loading content, please wait...

Related Stories

Annabhau Sathe Memorial Protest
shirur anna bhau sathe memorial hunger strike dadabhau lokhande lahuji shakti sena revenue department site inspection
Anna Bhau Sathe memorial hunger strike in Shirur by Lahuji Shakti Sena demanding memorial and welcome arch
The hunger strike at Shirur Municipal Council highlights demands for better solid waste management and fair wages for contract sanitation workers.
Marathi News Esakal
www.esakal.com