शिष्यवृत्ती परीक्षेत ''आदर्श'' च्या मंजिरी व पर्णल राज्य गुणवत्ता यादीत

शिष्यवृत्ती परीक्षेत ''आदर्श'' च्या मंजिरी व पर्णल राज्य गुणवत्ता यादीत
Published on

KDW26B05097
कुर्डुवाडी ः मार्गदर्शक शिक्षिकांसह यशस्वी विद्यार्थी.

‘आदर्श’च्या मंजिरी, पर्णल राज्य गुणवत्ता यादीत
कुर्डुवाडी : आदर्श स्कूलच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ३२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली असून, चौथीतील   मंजिरी सिरसट (२८२) व पर्णल शेंडगे (२७८) यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले. श्रवण जवंजाळ, प्रज्ज्वल ढेंबरे,   मंथन शिरगिरे, शुभदा कुनाळे,   ईश्वरी लुंगसे, मानस उंडे, रुद्र बागल, रुद्र सोनवणे, अथर्व कदम,   हुसेन तवकल, श्लोक कटकदौंड,  शिवम नवले, कार्तिक डोंगरे, आर्या चव्हाण, आकांक्षा इंगळे, प्रगती सातव, शिवानी शिंदे, आर्या कन्हेरे, आर्वी कन्हेरे,  अनुष्का परबत, मोईन तांबोळी, श्रेया रणदिवे, सार्थक ढेरे, वंदना शेळके, प्रीती जगताप, शिंदे कार्तिकी, शिवानी सुरवसे, सुदर्शन धायगुडे, सीमा ताकभाते, सिद्धी सोनवणे यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com