

जाहिरातीची बातमी
----------------------
PNE26W40928
चास (ता. नगर) ः आडसूळ टेक्निकल कॅम्पसमधील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध आडसूळ, सचिव लीना आडसूळ, संचालक डॉ. प्रदीप पाटील आणि प्राध्यापक.
----------------
‘आडसूळ’ कॅम्पसच्या
सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
अहिल्यानगर, ता. ८ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नुकत्याच घोषित झालेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ च्या निकालात आडसूळ टेक्निकल कॅम्पसने यावर्षी ही आपल्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अभियांत्रिकी पदवी परीक्षेत महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाची मुलतानी रुकैय्या हकीम (८२) ही प्रथम, तर सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाची प्रियांका प्रकाश आव्हाड (७८) ही विद्यार्थिनी द्वितीय आली, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य व संचालक डॉ. प्रदीप पाटील यांनी दिली.
विविध विभागांतील अव्वल विद्यार्थी : (बी. ई.) कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ः धीरज अहिरे (७१), मानसी कोरडे (७१), कोमल भागवत (७०). इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ः सेजल कनोजिया - (७६), आकांक्षा केशर (७५), स्वाती नवघरे (७५). मेकॅनिकल इंजिनिअरिंग ः सिद्धलिंग स्वामी (७९), सादिया शेख (७६), साक्षी करपे (७५). इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ः रुकय्या मुलतानी (८२), वैशाली म्हस्के (७४), श्रीपाद नरवडे (७४). सिव्हिल इंजिनिअरिंग ः प्रियांका आव्हाड (७४), कविता शर्मा (७०), तेजस गायकवाड (६९). एम. ई. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग: गीतिका पुरोहित (८२), योगिता सूर्यवंशी (७७), प्रियांका पालवे (७६). इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ः संकेत शिंदे (७५), शोभा कोरडे (७५), किरण गायकवाड (७५). मेकॅनिकल इंजिनियरिंगः राहुल रोडे (७५), सचिन कमांडर (७४), चेतन झावरे (७४), ३) चेतन एकनाथ झावरे (७३). इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगः सुदेष्णा निसर्गानं (७९), सुनील पावले (७५), महेश चौधरी (६८). सिव्हिल इंजिनिअरिंग ः कोमल मगर (७४), प्रणव सपिके (७३), शाहरुख पठाण (७२). एम.बी.ए.मध्ये श्वेता फणिभरे (८०), महेंद्र गवई (७४), सुरेश कारभाल (७३). संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध आडसूळ, सचिव लीना आडसूळ यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालकांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.