

pune Garbage Issues
Sakal
पुणे - महापालिकेच्या गाड्या कचरा उचलण्यासाठी उशिरा येत असल्यावरून प्रशासन आणि स्वच्छ संस्थेमध्ये वाद सुरु झाला आहे. त्यावर तोडगा म्हणून कचरा वाहतूक करणाऱ्या ‘बीआरसी’ या १० ते १२ टन कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या गाड्यांची संख्या १० ने वाढवली जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त पुनवीत कौर यांनी हे आदेश आज दिले आहेत.