
पुणे : केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार संचारबंदीची मुदत 17 मे पर्यंत मुदत वाढवितानाच पुणे पोलिसांनी रविवारी रात्री दुकाने सूरू ठेवन्याच्या वेळेत वाढ केली, तसेच काही पायाभूत सोई -सुविधाच्या कामांना परवानगी दिली. मात्र शहरातील कोरोना विषाणू प्रादुर्भाव असलेल्या भागातील कडक निर्बंध कायम ठेवले आहेत. मध्यवर्ती भागातील तीन पोलिस ठाणेच्या हद्दिचे संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधित केले आहे, तर उर्वरित 20 पोलिस ठाणे हद्दितील विशिष्ट भागात संचार करण्यास मनाई केली आहे.
हे आहेत अतिरिक्त निर्बंध असलेले पोलिस ठाणे
परिमंडळ 1 :
समर्थ पोलिस ठाणे, फरासखाना पोलिस ठाणे व खडक पोलिस ठाणे (संपूर्ण परिसर प्रतिबंधित असणाऱ्या पोलिस ठाणे )
शिवाजीनगर : शिवाजीनगर रेल्वे स्टेशन उत्तर बाजू, काँग्रेस भवनामागील बाजू.
कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
परिमंडळ 2 :
स्वारगेट पोलिस ठाणे : गुलटेकडी
महर्षीनगर झोपडपट्टी परिसर, डायस प्लॉट, इंदिरा नगर, खड्डा झोपडपट्टी, मिनाताई ठाकरे वसाहत, सेवंथ डे सैलिसबरी, ढोले मळ झोपडपट्टी
लष्कर पोलीस ठाणे - नवीन मोदीखाना, पूना कॉलेज रोड, मोदीखाना, कुरेशी मशिद जवळ परिसर, भीमपुरा लेन, बाबजान दर्गा, क़वार्टर गेट रोड, शिवाजी मार्केट, सरबतवाला चौक, रोड, शीतलादेवी मंदिर रोड, छावणी परिसर.
बंडगार्डन पोलिस ठाणे : ताडीवाला रोड, प्रायव्हेट रोड, लुंबिनी नगर, विश्वदीप तरूण मंडळ
सहकारनगर पोलिस ठाणे : तळजाई वसाहत, बालाजी नगर, धनकवडी, गुलाब नगर, चैतन्य नगर.
भारती विद्यापीठ पोलिस ठाणे : अंबामाता मंदिर कात्रज, जांभुळवाडी, साई समृद्धि
कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
परिमंडळ 3 :
दत्तवाडी पोलिस ठाणे- पर्वती दर्शन, शिवदर्शन, 52 चाळ पर्वती, दांडेकर पूल झोपडपट्टी, दत्तवाडी पर्वती, इंदिरानगर झोपडपट्टी, निलायम चित्रपटगृह परिसर.
कोथरुड पोलिस ठाणे : जयभवानी नगर, सुतारदरा, केळेवाडी, शिवतारा बिल्डिंग, बधाई स्वीट, महाराजा कॉम्प्लेक्स मागे चंद्रगुप्त हाऊसिंग सोसायटी.
सिंहगड पोलिस ठाणे : तुकाई नगर, महादेव नगर, साईनगर , खोराड वस्ती, राजीव गांधी वसाहत.
कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
परिमंडळ 4 :
येरवडा पोलिस ठाणे : लक्ष्मी नगर, गाडीतळ, चित्रा चौक परिसर, गांधी नगर, येरवडा -ताडीगुत्ता, येरवडा-नागपूर चाळ, वॉर्ड नंबर 6 येरवडा-गावठाण, कामराज नगर.
खडकी पोलिस ठाणे : पाटील इस्टेट झोपडपट्टी परिसर, ईराणी वस्ती, पाटकर प्लॉट, रेल्वे स्टेशन उत्तर बाजू, कामगार आयुक्त कार्यालय परिसर.
विश्रांतवाडी पोलीस ठाणे : आदर्श इंदिरा नगर- आळंदी रोड , फुले नगर -आळंदी रोड, जाधव वस्ती, कळस.
चंदननगर पोलिस ठाणे : वडगाव शेरी -गणेश नगर, रामनगर टेम्पो चौक-वडगाव शेरी. विमानतळ पोलीस ठाणे : कलवड वस्ती, लोहगाव
कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
परिमंडळ 5 :
कोंढवा पोलीस ठाणे : एनआयबीएम रोड, प्रभाग क्रमांक 26 , संपूर्ण कोंढवा खुर्द परिसर, नॉटिंग हिल सोसायटी, संपूर्ण कोंढवा बुद्रुक परिसर , साईनगर कोंढवा, प्रभाग क्रमांक 27, संपूर्ण येवलेवाडी परिसर, कृष्णा नगर व मोहम्मदवाडी संपूर्ण परिसर, अशोका म्यूज सोसायटी, आशीर्वाद चौक, मिठानगर, सत्यानंद हॉस्पिटल गल्ली, भैरोबा मंदिर पीएमटी बस स्टॉप, संत गाडगे महाराज शाळा, साई मंदिर, ब्रम्हा अवेन्यू सोसायटी, शालिमार सोसायटी, कुमार पृथ्वी गंगा धाम रोड, मलिक नगर, होले वस्ती, उंड्री.
वानवडी पोलिस ठाणे : विकास नगर घोरपडी, सय्यद नगर, रामटेकडी, चिंतामणी नगर, वॉर्ड नंबर 24, हांडेवाडी रोड काळेपडळ रेल्वे गेट ते दुर्गा माता मंदिर ते म्हसोबा मंदिर, ड्रीम्स आकृती सोसायटी, ढेरे मार्केट चिंतामणी नगर हांडेवाडी, प्रभाग क्रमांक 26 व 28, रामनगर गुलामअली नगर, एसआरपीएफ गट क्रमांक दोन परिसर.
मुंढवा पोलीस ठाणे : घोरपडी गाव, बीटी कवडे रोड, विकास नगर, बालाजी नगर, श्रावस्ती नगर, प्रभाग क्रमांक दोन.
हडपसर पोलीस ठाणे : सोलापूर रोड- ज्योती हॉटेल पासून मिरेकर वस्ती कॅनॉलचे उजवीकडील भाग, एचपी पेट्रोल पंप, महात्मा फुले वसाहत, संपूर्ण रेल्वे लाईनकडील इंदिरानगर झोपडपट्टी, डीपी रोड म्हाडा कॉलनी, हिंगणे मळा, ओढ्या कडील संपूर्ण परिसर, माळवाडी परिसर, गोसावी वस्ती वैदुवाडी परिसर, हडपसर आदर्श कॉलनी, वेताळनगर, सातववाडी , माळवाडी.
बिबेवाडी पोलीस ठाणे : अप्पर इंदिरानगर, सर्वे नंबर 650, बिबवेवाडी. मार्केट यार्ड पोलीस ठाणे :आंबेडकर नगर, प्रेम नगर झोपडपट्टी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.