Success Story: जिद्दीच्या जोरावर आदित्य पोलिस उपनिरीक्षक; नीरा येथे मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण

Early Education and Family Struggles: नीरा (ता. पुरंदर) येथील आदित्य सूर्यवंशी यांनी जिद्दी, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या यशामुळे कुटुंब, ग्रामस्थ आणि महिला समाजात आनंद व कौतुकाचे वातावरण निर्माण झाले.
Success Story

Success Story

sakal

Updated on

वाल्हे : नीरा (ता. पुरंदर) येथील आदित्य संतोष सूर्यवंशी (वय २६) याने कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आदित्यच्या यशामुळे त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या आईने पतीच्या निधनानंतर घडलेल्या कठोर परिस्थितीला तोंड देत मुलांना शिक्षण दिलं आणि आज त्याच परिश्रमाचं फळ आदित्यने मिळवलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com