Pune Water Issue : पाणीप्रश्‍नावरून प्रशासन धारेवर! नियोजन कोलमडल्याचा नगरसेवकांचा आरोप

पुणे शहरात सुरू असलेल्या एक दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
pune water supply issue

pune water supply issue

sakal

Updated on

पुणे - शहरात सुरू असलेल्या एक दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत असून, प्रशासनाचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप करत नगरसेवकांनी सोमवारी (ता. २२) सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले. पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा प्रशासनाचा दावाही लोकप्रतिनिधींनी खोडून काढला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com