Pune Prepaid Power: प्रिपेड वीज बिलामुळे पुणे महापालिकेची तारेवरची कसरत; रुग्णालये, शाळा, पथदिव्यांसह नागरी सेवांवर परिणामाची शक्यता

प्रिपेड वीज मीटरमुळे पुणे महापालिकेवर आर्थिक ताण; रुग्णालये, शाळा, पथदिवे व इतर नागरी सेवांचा वीजपुरवठा खंडित होण्याची भीती
Administrative Crisis: PMC Meters Turn Prepaid, Putting Civic Services at Risk

Administrative Crisis: PMC Meters Turn Prepaid, Putting Civic Services at Risk

Sakal
Updated on

पुणे : पुणे महापालिकेचे तब्बल ४ हजार ३०० वीज मीटर प्रिपेड करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम रुग्णालय, शाळा, पथदिवे यासह अन्य नागरी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वीज बिलाचे रिचार्ज करण्यास उशीर होऊ नये यासाठी विद्युत विभागाची तारांबळ उडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com