Sinhgad Institute : अखेर ‘सिंहगड संस्थे’च्या सात महाविद्यालयांवर ‘प्रशासक’; सात महाविद्यालयांचे व्यवस्थापन शासनाच्या ताब्यात

शिक्षकांचे पगार थकविलेल्या आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गंभीर आर्थिक संकटात टाकण्यास कारणीभूत ठरलेल्या सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला मुंबई उच्च न्यायालयाने अखेर दिला दणका.
sinhgad institute

sinhgad institute

sakal

Updated on: 

पुणे - शिक्षकांचे पगार थकविलेल्या आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गंभीर आर्थिक संकटात टाकण्यास कारणीभूत ठरलेल्या सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला मुंबई उच्च न्यायालयाने अखेर जोरदार दणका दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या संस्थेच्या सात कायम विनाअनुदानित महाविद्यालयांचा मनमानी कारभारावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढत प्रशासकाची नियुक्ती केली आहे.

Loading content, please wait...