
पुणे : कारागृहातून कैद्याने पलायन करू नये तसेच, या कैद्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून आता अद्ययावत प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात येरवडा मध्यवर्ती आणि महिला कारागृहात बायोमेट्रिक, पॅनीक अलार्म आणि सार्वजनिक संबोधन प्रणाली बसविण्यात आली आहे.